Twashta Kasar Gotra Suchi
नमस्कार ,
खाली त्वष्टा कासार समाजातील आडनावे गोत्राप्रमाणे दिलेली आहेत.
फक्त याच आडनावाच्या वधु/वरांची नोंदणी स्वीकारली जाईल.
*जर आपले नाव खालील यादीत नसेल, पण आपण त्वष्टा कासार समाजातील असाल तर नोंदणी पूर्वी आमच्याशी संपर्क करा.
*जर तुमच्या आई कडील आडनाव यात असेल आणि तुम्ही त्वष्टा कासार समाजात लग्नासाठी स्थळ पाहत असाल , तर नोंदणी पूर्वी आमच्याशी संपर्क करावा.
_____________________________________________________________________________
Twashta Kasar Gotra Suchi - Twashta Kasar Matrimony
अंगिरस | साळवी, पिंपळे, डेरे, तालीम, तांबडे, शिंगरे, त्रिभुवने,रणशिंगे, गंभीर, ईश्वाद , म्हशेटे |
भारद्वाज | पुरोहित,कडू, समेळ,पोटफोडे, दवणकर ,कर्डे, चाफानेर, डोंगरे. |
गार्ग्य | बोर्लीकर , वडके. |
दासभ्य | लांजेकर |
गालभ्य | हजारे ,संदाने, देशमुख, बंगलेकर. |
काश्यप | मुळे,पंचरंगे, भोंदे, डाखवे, बावकर, पेणकर, चिंचणकर, वाकनीस. |
भृगु | गोडांबे, कवळे, पाटील, गोडे, सोष्टे. |
वसिष्ठ | लाखाटे, राणे, पनवेलकर |
वत्स्य | बोथरे, साप्ते |
जमदग्नी | खुळे , नाखरेकर |
शांडिल्य | जुन्नरकर. |
सांख्यायन | इनामदार,पारंगे. |
अत्री | दांडेकर, लोंबर, पोरे, आर्ते , बोधे , एडेकर. |
हय | सावर्डेकर, तांबट, निजामपूरकर,मंडणगडकर |